⚡Mumbai University Admission 2025: मुंबई विद्यापीठाची पहिली प्रवेश यादी 2025 जाहीर, mu.ac.in वर जाणून घ्या तपशील
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
मुंबई विद्यापीठाने 27 मे रोजी mu.ac.in येथे पदवीपूर्व (UG) प्रवेशांसाठी पहिली गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. यादी डाउनलोड करण्याचे चरण, निवडीनंतरचे पुढील टप्पे आणि अभ्यासक्रमानुसार अर्जांची आकडेवारी कशी तपासाल?