महाराष्ट्र

⚡भायखळा येथील तुरुंगात 20 महिला आणि पाच मुलांसह एकूण 35 कैद्यांना कोरोनाची लागण

By Chanda Mandavkar

भायखळा येथील तुरुंगात कोरोनाचे रुग्ण आढळल्याची बातमी समोर आली आहे. त्यानुसार 20 महिला, पाच मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. या व्यतिरिक्त पुरुषांच्या वॉर्डात 10 कैद्यांना ही कोरोना झाला आहे.

...

Read Full Story