महाराष्ट्र

⚡Mumbai Thane AC Bus Fare Reduce: ठाणे मुंबई एसी बस दरात 40% ते 50% कपात, आता केवळ 65 रुपयांत प्रवास

By टीम लेटेस्टली

ठाणे महानगर परिवहन (TMT - Thane Municipal Transport) मंडळाच्या बसने तुम्ही जर मुंबईला (Mumbai to Thane) जात असाल किंवा जाणार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. टीएटीने ठाणे मुंबई वातानुकुलीत बस ( (TMT AC Bus) भाड्यात मोठी कपात केली आहे. आता ठाणे-मुंबई एसी बस प्रवास केवळ 65 रुपयांमध्ये होणार आहे.

...

Read Full Story