⚡Astrology Cyber Fraud: ऑनलाइन ज्योतिष पाहणे भोवले; मुंबई येथील अभियंत्यांचा 12.21 लाखांचा गंडा
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Financial Scam Mumbai: मुंबईतील एका 24 वर्षीय सॉफ्टवेअर अभियंत्यास ऑनलाइन ज्योतिष घोटाळ्यात 12.21 लाख रुपयांचे नुकसान सहन करावे लागले आहे. सायबर गुन्हेगारांनी त्याला फसव्या अॅपद्वारे आमिष दाखवून खोट्या बहाण्याने पैसे उकळले. सायबर पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे.