महाराष्ट्र

⚡लोकल प्रवासाची मुभा नसल्याने दहावीच्या शिक्षकांनी छेडले 'विनातिकीट प्रवास' आंदोलन

By टीम लेटेस्टली

दहावीच्या अंतर्गत मुल्यांकनासाठी शिक्षकांना शाळेत जावे लागत आहे. परंतु, लोकलने प्रवास करण्याची मुभा नसल्याने मुंबई आणि परिसरातील दहावीच्या शिक्षकांना शाळेपर्यंत प्रवास करणे अवघड जात आहे.

...

Read Full Story