महाराष्ट्र

⚡Mumbai: धक्कादायक! तीन महिन्यात दोन वेळा Covid-19 चा संसर्ग

By टीम लेटेस्टली

मुंबईमधून (Mumbai) एक धक्कादायक बाब समोर येत आहे. येथे, तीन महिन्यात दोनवेळा कोविड-19 चा संसर्ग झाल्याने आलेल्या नैराश्येमधून एका दाम्पत्याने आत्महत्या (Suicide) केली आहे. या जोडप्याने मध्य मुंबईतील भारत मिल्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीमधील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये विष प्राशन करून आपले जीवन संपवले

...

Read Full Story