⚡मित्राने केला मैत्रीवर चाकू हल्ला, आरोपीचा आत्महत्याचा प्रयत्न, दोघेही रुग्णालयात दाखल
By Pooja Chavan
मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ३३ वर्षीय व्यक्तीने त्याच्या जवळच्या मैत्रिणीवर चाकूने हल्ला केला आहे. या घटनेनंतर मुंबई शहरात एकच खळबळ उडाली आहे. ही घटना गुरुवारी दुपारी घडली.