महाराष्ट्र

⚡ धार्मिक विधीद्वारे पत्नीला परत आणण्यास ठरला अपयशी; व्यक्तीने केली पुजार्‍याची निर्घृण हत्या

By टीम लेटेस्टली

पोलिसांच्या पथकाने मार्गावरील आणखी सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करणे सुरू ठेवले आणि शिरसाड गावातून विनोदला पकडण्यात यश मिळविले. काही महिन्यांपूर्वी सोडून गेलेल्या पत्नीला परत आणण्यासाठी आरोपी विनोदने मृत पुजाऱ्याशी संपर्क साधला होता.

...

Read Full Story