मुंबईतील शिवडी येथे एका 30 वर्षीय महिलेचा गर्भपात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही कथित घटना शनिवार, १५ डिसेंबर रोजी वडाळा येथील पीडितेच्या घरी घडली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, त्यांनी प्रियंका उर्फ ज्ञानमती भारतीय (34) हिला तिच्या प्रियकराच्या गर्भवती मेहुणीवर हल्ला केल्याबद्दल अटक केली
...