⚡मुंबई येथे बनावट अॅप्सच्या माध्यमातून शेअर ट्रेडिंग, दोन महिलांचे 2 कोटींहून अधिक नुकसान
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Cybercrime in Mumbai: बनावट अॅप्सद्वारे शेअर ट्रेडिंग घोटाळ्यात मुंबईच्या दोन महिलांचे 2 कोटी रुपयांहून अधिक नुकसान. मुंबई सायबर पोलिसांकडून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल. जाणून घ्या काय घडले नेमके