आयएमडीने (IMD) मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा म्हणजेच रेड अलर्ट (Mumbai IMD Alerts) जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व शाळा व सर्व महाविद्यालये यांना सुट्टी (School Closures) घोषित करण्यात आली आहे. ठाणे, रायगड, पालघर, पुणे, कोल्हापूर, नागपूर या जिल्ह्यांप्रमाणेच मुंबई शहरातही मुसळधार पाऊस कोसळत आहे.
...