⚡International Women’s Day 2025: मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत ट्रेनचे महिलंकडून संचलन
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
आंतरराष्ट्रीय महिला दिन 2025 रोजी, मुंबई-साईनगर शिर्डी वंदे भारत एक्सप्रेस पूर्णपणे महिला चालवतील. ट्रेनच्या वेळा, मार्ग, थांबे आणि तिकिटांच्या किमतींबद्दल तपशील मिळवा.