या पदपथाच्या बांधकामामुळे मुंबईकर आणि पर्यटकांना एक नवीन आणि अद्भुत अनुभव मिळेल. पर्यटकांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे आणि पदपथावर लक्ष ठेवण्यासाठी प्रवेश नियंत्रण प्रणाली विकसित करण्यात आली आहे. यामुळे पर्यटकांची संख्या नियंत्रित होण्यास मदत होईल.
...