maharashtra

⚡मुंबईकरांना रस्त्यांच्या दुरवस्थेपासून दिलासा मिळण्याची शक्यता; 1,385 रस्त्यांचे काँक्रिटीकरण पूर्ण केल्याचा BMC चा दावा, 5 जूनपर्यंत वाहतुकीसाठी उपलब्ध

By Prashant Joshi

पीक्यूसीचे काम पूर्ण झाल्यानंतर, अंतिम कामे सध्या प्रगतीपथावर आहेत. यामध्ये थर्मोप्लास्टिक मार्किंग, कॅट-आय, दिशादर्शक चिन्हे, वाहतूक सुरक्षा चिन्हे आणि जंक्शन ग्रिड यांचा समावेश आहे. ही सर्व कामे 5 जून पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

...

Read Full Story