maharashtra

⚡Mumbai Rains Updates: मुंबईला आली हलक्या सरींनी जाग; आयएमडीने वर्तवला दिवसभर मुसळधार पावसाचा अंदाज

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

मुंबईत शुक्रवारी सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. आयएमडीने मुसळधार पाऊस आणि ढगाळ आकाशाचा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागाने कोकण, गोवा, कर्नाटक, केरळ आणि पूर्व आणि ईशान्य भारतातील काही भागांसाठी पावसाचे अलर्ट जारी केले आहेत.

...

Read Full Story