maharashtra

⚡Mumbai Rains Alert: मुंबईस उष्णतेपासून दिलासा, पुढचे चार दिवस दमदार पाऊस; आयएमडीकडून Yellow Alert जारी

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Mumbai Weather Update: मुंबई आणि आसपासच्या भागात मुसळधार पाऊस आणि वादळी पावसाने उष्णतेपासून दिलासा दिला. आयएमडीने पुढील चार दिवसांसाठी पिवळा इशारा जारी केला आहे आणि २५ मे पर्यंत महाराष्ट्रात पावसाची गतिविधी वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.

...

Read Full Story