महाराष्ट्र

⚡मुंबईतील मिठी नदीत वाहून गेलेल्या दोघांपैकी एक Javed Alam Shaikh याचा मृतदेह सापडला

By अण्णासाहेब चवरे

मुंबईतल एका उड्डाणपुलाजवळील खाडीत एक बेरवारत मृतदेह तरंगत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. पोलीसांनी मॅनिला दोरीचा वापर करत हा मृतदेह खाडीतून बाहेर काढला. मृतदेहाची ओळख पटवताना तो जावेद अस्लम शेख या तरुणाचा असल्याचे पुढे आले. मुंबई अग्निशमन दलाने ही माहिती दिली.

...

Read Full Story