⚡IMD Rain Alert 2025: मुंबई, पुणे, रायगडसह महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
IMD June Forecast: आयएमडीने मुंबई, ठाणे, पालघरसाठी ऑरेंज अलर्ट आणि पुणे व रायगडसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात 20 जूनपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.