प्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी (Mukesh Ambani Family Death Threat) दिले प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. प्राप्त माहतीनुसार मुंबई पोलिसांनी एका 57 वर्षीय व्यक्तीस दहिसर (Dahisar) येथून ताब्यात घेतले आहे.
...