By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कथीतरित्या अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. शिवसेना आमदार मुरजी पटेल यांच्या तक्रारीनंतर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
...