maharashtra

⚡Illegal Adoption Conspiracy at KEM Hospital: केईएम हॉस्पिटलमध्ये बेकायदेशीर दत्तक प्रकरण उघडकी, दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

बनावट ओळखपत्रे तयार करून केईएम रुग्णालयात बेकायदेशीरपणे नवजात बाळ दत्तक घेतल्याबद्दल मुंबई पोलिसांनी ठाण्यातील दोन महिलांवर गुन्हा दाखल केला. वैद्यकीय आणीबाणीच्या चौकशीनंतर हे प्रकरण उघडकीस आले.

...

Read Full Story