महाराष्ट्र

⚡नवी मुंबईतील तुकड्यांमध्ये मिळालेल्या मृतदेहच्या हत्येचा उलगडा

By Vrushal Karmarkar

नवी मुंबईच्या (Navi Mumbai) एपीएमसी (APMC) परिसरातून अनेक तुकड्यांमध्ये शिरच्छेद केलेला मृतदेह (Deadbody) सापडल्याच्या प्रकरणात मुंबई पोलिसांना (Mumbai police) मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी सुमित चौहानला पोलिसांनी अटक (Arrest) केली आहे.

...

Read Full Story