⚡मुंबई पोलिसांनी केला कोट्यवधींच्या सायबर घोटाळ्याचा पर्दाफाश; तिघांना अटक, 70 बँक खाती जप्त
By Prashant Joshi
माहितीनुसार, या तिघांना दीव-दमण, गुजरात आणि मुंबई येथून पकडण्यात आले. मुंबई, ठाणे, मीरा-भाईंदर आणि वसई-विरारसह देशभरात आरोपींच्या नावावर 130 गुन्हे दाखल आहेत. तसेच त्यांची किमान 70 बँक खाती आहेत.