⚡Matunga Police: मुख्य एजंटला माटुंगा पोलिसांनी अटक; राज्यभरात पाच अर्भकांची विक्री
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Child Trafficking: माटुंगा पोलिसांनी महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकमध्ये पाच अर्भकांची विक्री करणाऱ्या बाळ विक्री रॅकेटमधील मुख्य एजंटला अटक केली आहे. त्यांच्याकडून इतर बालकेही हस्तगत केली जात आहेत. जाणून घ्या संपूर्ण तपशील.