युद्धनौका आयएनएस विक्रांत (INS Vikrant) प्रकरणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या अडचणीत आले आहेत. किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र नील सोमय्या (Neel Somaiya) यांच्या विरोधात माजी सैनिकांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरुन या पितापुत्रांवर मुंबई पोलिसांनी ट्रॉम्बे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
...