⚡आता मंत्रालयात प्रवेश करण्यासाठी पाळावे लागतील काही नियम व अटी; सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने जारी केल्या सुधारीत मार्गदर्शक सूचना
By टीम लेटेस्टली
मंत्रालय हे राज्यातील प्रशासकीय मुख्यालय अहे. सदर परिसरात अनेक मंत्र्यांची, विभागांची कार्यालये आहेत. त्यामुळे ही अत्यंत संवेदनशील अस्थापना असल्याने त्याची सुरक्षा ही महत्वाची बाब आहे.