By Pooja Chavan
अंधेरी पश्चिम येथे एका 16 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटने अंतर्गत सांताक्रुझ पोलीसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेतली.
...