महाराष्ट्र

⚡सचिन अहिर यांचा शिवसेना प्रवेश; उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बांधल शिवबंधन

By अण्णासाहेब चवरे

सचिन अहिर यांच्या शिवसेना शिवसेना प्रवेशाबाबत गेले काही काळ राजकीय वर्तुळात चर्चा होती. अखेर अहिर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ सोडत शिवसेनेचे शिवबंधन हातात बांधले. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, यांच्यासह अनेक शिवसेना नेते आणि शिवसैनिक तसेच, अहिर यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या वेळी मातोश्रीवर जमले होते.

...

Read Full Story