maharashtra

⚡मुंबई-नाशिक महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; 10 दिवसांत परिस्थिती सुधारली नाही तर जबाबदार अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे Ajit Pawar यांचे निर्देश

By टीम लेटेस्टली

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी संयुक्त पाहणी करून खड्ड्यांसह नादुरुस्त रस्त्यांचे ड्रोनद्वारे व्हिडिओ तयार करावेत. त्यानंतर जोपर्यंत खड्डे बुजवले जात नाहीत, महामार्गाची डागडुजी केली जात नाही, तोपर्यंत या महामार्गावरील टोल वसुली थांबविण्यासाठीचा प्रस्ताव देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

...

Read Full Story