maharashtra

⚡नालासोपारा: शिक्षिकेच्या मारहाणीत 10 वर्षीय मुलगी गंभीर जखमी, मेंदुला दुखापत, बहिरेपणाही आला

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

शिक्षिकेने मारलेली थप्पड 10 वर्षांच्या मुलीसाठी जीवघेणी ठरली आहे. पीडितेच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली असून, तिला बहिरेपणही आले आहे. सध्या तिच्यावर के. जे. सोमैया रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

...

Read Full Story