maharashtra

⚡गोरेगाव परिसरातील तीन हजार परवडणाऱ्या घरांसाठी म्हाडा 2025 मध्ये घरांची लॉटरी काढणार, जाणुन घ्या सविस्तर माहिती

By Shreya Varke

मुंबईतील इच्छुक घरमालकांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाने (म्हाडा) 2025 मध्ये मोठी गृहनिर्माण लॉटरी काढण्याची तयारी केली आहे. या घोषणेची अनेकांना दिलासा मिळाला असून, शहरात सुमारे तीन ते चार हजार परवडणारी घरे मिळण्याची शक्यता आहे.म्हाडाची प्रादेशिक शाखा असलेल्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाने ७ ऑक्टोबर २०२४ रोजी विविध भागातील २,०३० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीकृत लॉटरी काढली आहे.

...

Read Full Story