⚡मुंबई मध्ये म्हाडाच्या घरांसाठी आज जाहीर होणार भाग्यवान विजेत्यांची यादी
By Dipali Nevarekar
मुंबई म्हाडाच्या घरांसाठी आज सकाळी 11 पासून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात अर्जदार निकाल पाहू शकतात पण हा निकाल घरबसल्या पहायचा असेल @mhadaofficial या म्हाडाच्या अधिकृत युट्यूब चॅनल व फेसबूक पेजवर पाहता येणार आहे.