maharashtra

⚡म्हाडा च्या घरांसाठी निकाल जाहीर होण्यास सुरूवात

By Dipali Nevarekar

आता निकाल जाहीर झाल्यानंतर भाग्यवान विजेत्यांना त्यांचा निकाल एसएमएस च्या मध्यमातून देखील कळवला जातो. तसेच संध्याकाळी 6 नंतर म्हाडाच्या अधिकृत वेबसाईट वर प्रतिक्षा यादी, विजेत्यांची यादी जाहीर केली जाणार आहे. तेथेही निकाल नंतर पाहता येणार आहे.

...

Read Full Story