⚡म्हाडा लॉटरी निघाली, अर्ज केला काय? जाणून घ्या शेवटची मुदत
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
म्हाडा लॉटरी (MHADA Lottery Mumbai) निघाली असून ती मुंबई मंडळाने 2030 घरांसाठी काढली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये घर घेऊ इच्छित असाल तर आपण अर्ज दाखल करु शकता. अर्ज दखल करण्याची शेवटची मुदत 19 सप्टेंबर आहे.