maharashtra

⚡मुंबई मेट्रो लाईन 7A च्या भुयारी मार्गाचं काम पूर्णत्वाकडे; दिशा TBM ने विले पार्ले येथील CSMIA मार्गावर यशस्वी महत्त्वपूर्ण प्रगती. ही मेट्रो थेट आंतरराष्ट्रीय विमानतळाशी संपर्कक्षमता वाढवणार आहे.

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

Andheri Metro Update: मुंबई मेट्रो लाईन 7A (Mumbai Metro Line 7A) या 3.42 किमी लांब विस्तार प्रकल्पाने गुरुवारी मोठी कामगिरी साधली. ‘दिशा’ नावाच्या टनल बोरिंग मशीनने (TBM) विले पार्ले (Vile Parle Metro News) पूर्वेतील बामनवाडा (CSMI विमानतळ रस्ता) येथे यशस्वी आणि महत्त्वपूर्ण प्रगती (Metro Tunnel Breakthrough) केली.

...

Read Full Story