⚡मुंबईकरांसाठी खुशखबर! मेट्रो लाईन 2ब पूर्णत्वाच्या मार्गावर, 78 टक्के काम पूर्ण, जाणून घ्या स्थानके व इतर तपशील
By Prashant Joshi
या लाईनच्या माध्यमातून अंधेरी, वांद्रे, चेंबूर आणि मानखुर्द सारखे भाग जोडले जातील. ही सेवा सुरु झाल्यानंतर दररोज 10 लाखांहून अधिक रायडरशिप मिळवेल अशी अपेक्षा आहे.