वरिष्ठ मेट्रो अधिकाऱ्यांच्या वृत्तानुसार, याची चाचणी रन 6 मार्च रोजी घेण्यात आली. प्रवाशांकडून अभिप्राय गोळा करण्यासाठी अधिक चाचण्यांचे नियोजन केले आहे. बहुतेक गर्दी घाटकोपर ते अंधेरी या मार्गावर पाहायला मिळाली आहे, त्यामुळे या दोन स्थानकादरम्यान अतिरिक्त सेवा चालवण्याचा हा निर्णय घेण्यात आला.
...