⚡Mumbai's Metro 3 Phase 2A Update: मुंबई मेट्रो अॅक्वा लाईन फेज 2ए लवकरच सेवेत
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
सीएमआरएस क्लिअरन्सनंतर बीकेसी ते वरळीला जोडणारा मुंबई मेट्रो लाईन 3 चा फेज 2ए लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. ज्यामुळे व्यवसाय केंद्रे, ट्रान्झिट पॉइंट्स आणि सांस्कृतिक स्थळांशी अखंड संपर्कप्रणालीसह प्रवासात बदल होण्याची अपेक्षा आहे.