⚡Mumbai Metro Additional Trips: अंधेरी-घाटकोपर मार्गावर मुंबई मेट्रोकडून अतिरिक्त फेऱ्या; चाचणी सुरु
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
अंधेरी-घाटकोपर मेट्रो (Andheri-Ghatkopar Metro) दरम्यान प्रवाशांची संख्या वाढल्याने स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर या मार्गावर अतिरिक्त फेऱ्या सुरु करण्याबाबत चाचण्या सुरु करण्यात येणार आहेत.