maharashtra

⚡Mumbai Metro 3: मुंबई मेट्रो लाईन 3 वरील शितलादेवी स्थानकाचे अनावरण लवकरच; जाणून घ्या तारीख

By टीम लेटेस्टली

सध्या आरे ते बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) पर्यंत कार्यरत असलेली मुंबई मेट्रो 3 आता पुढील मोठ्या टप्प्यासाठी सज्ज झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही मेट्रो सेवा पुढील आठवड्यापासून वरळीपर्यंत विस्तारित होणार आहे.

...

Read Full Story