⚡या गुढीपाडव्याला मुंबईमध्ये मेगा ब्लॉक; मध्य रेल्वेवर अनेक गाड्यांच्या वेळेत बदल, जाणून घ्या सविस्तर
By Prashant Joshi
मध्य रेल्वेचा मुंबई विभाग 30 मार्च रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी त्यांच्या उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक घेणार आहे. हा मेगा ब्लॉक पायाभूत सुविधांच्या देखभालीसाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे.