⚡Mumbai Marathon 2025 Traffic Diversions: मुंबई मॅरेथॉन 2025 पूर्वी वाहतूक मार्गात बदल, मुंबई पोलिसांची माहिती
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
Marathon Routes 2025 Traffic Updates: मुंबई मॅरेथॉन 2025 साठी 19 जानेवारी रोजी वाहतूक वळवण्याची आणि रस्ते बंद करण्याची घोषणा मुंबई पोलिसांनी केली. पर्यायी मार्ग, प्रभावित रस्ते आणि वेळेबाबत घ्या जाणून.