maharashtra

⚡मुंबईमध्ये उद्या होणार महाविकास आघाडीची मेगा रॅली; मुंबई वाहतूक पोलिसांनी जाहीर केले वाहतुकीमधील बदल

By Prashant Joshi

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसेच अतिमहत्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही मार्ग वाहतूकीसाठी बंद करून, त्या मार्गावरील वाहतूक ठराविक कालावधीकरिता इतरत्र वळवण्यात येत आहे. याबाबत मुंबई वाहतूक पोलिसांनी माहिती दिली आहे.

...

Read Full Story