महाराष्ट्र

⚡न्यायदंडाधिकारी न्यायालयाने परम बीर सिंगविरोधात अजामीनपात्र वॉरंट केले रद्द

By Vrushal Karmarkar

मुंबईतील न्यायदंडाधिकारी न्यायालयाने (Magistrate Court) मंगळवारी माजी पोलीस आयुक्त परम बीर सिंग (Param Bir Singh) यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या खंडणीच्या गुन्ह्याप्रकरणी (Extortion case) जारी केलेले अजामीनपात्र वॉरंट (Non-bailable warrant) रद्द केले. वॉरंट रद्द करण्यासाठी सिंग कोर्टात हजर झाले होते.

...

Read Full Story