maharashtra

⚡पश्चिम रेल्वेने माहीम ते वांद्रे दरम्यान पूल पुनर्बांधणीसाठी 24 ते 26 जानेवारीदरम्यान मेगा ब्लॉक, जाणुन घ्या सविस्तर माहिती

By Shreya Varke

पश्चिम रेल्वेने माहीम ते वांद्रे स्थानकांदरम्यान पुलाच्या पुनर्बांधणीसाठी २४ व २५ जानेवारी आणि २५ व २६ जानेवारी रात्री मोठा ब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे शुक्रवार/शनिवारच्या रात्री १२७ उपनगरीय सेवा रद्द राहतील, तर शनिवार-रविवारच्या रात्री सुमारे १५० उपनगरीय सेवा रद्द राहतील. याशिवाय सुमारे ६० उपनगरीय सेवा अंशत: रद्द करण्यात येणार आहेत. शुक्रवारी रात्री ११ ते शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत धीम्या मार्गावर माहीम ते वांद्रे स्थानकांदरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे.

...

Read Full Story