By Chanda Mandavkar
मुंबई कोरोनाच्या रुग्णांचा आकडा कमी होत असल्याने दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शहरातील लॉकडाउनचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. मात्र कोरोनाची अद्याप परिस्थिती कायम असून नागरिकांना नियमांचे पालन करण्याच्या सुचना दिल्या आहेत.
...