महाराष्ट्र

⚡Mumbai Local Train: मुंबई लोकल सर्वांसाठी कधी सुरू होणार?

By टीम लेटेस्टली

मुंबईसह (Mumbai) संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूची (Coronavirus) दुसरी लाट आता ओसरत असल्याचे दिसत आहे. सध्या, कोरोनापासून दररोज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या नवीन प्रकरणांपेक्षा जास्त आहे. म्हणजेच, एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती आहे तर दुसरीकडे सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात आहे

...

Read Full Story