By Snehal Satghare
मुंबई लोकल रेल्वेच्या आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. तरी या मेगाब्लॉकची वेळ, बदलेले मार्ग, मेगाब्लॉक कुठल्या स्टेशन पासून कुठल्या स्टेशन पर्यत असेल याबाबतची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
...