⚡मुंबई लोकल ट्रेनचा मेगा ब्लॉक; सेंट्रल, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील वेळापत्रक घ्या जाणून
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
मध्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गावरील मुंबई लोकल ट्रेन सेवा रविवार, 6 एप्रिल रोजी देखभालीच्या कामासाठी नियोजित मेगाब्लॉकमुळे मोठ्या व्यत्ययाला सामोरे जातील. त्यानुसार नियोजन करण्याचा सल्ला प्रवाशांनी दिला जात आहे.