⚡कांदिवली येथील भटक्या कुत्र्यांच्या मृत्यूची संख्या वाढली; घातपाताची शक्यता; अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
मुंबईतील कांदिवली पश्चिम येथे 14 भटक्या कुत्र्यांची हत्या करून त्यांना नाल्यात फेकून देण्यात आले आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सीटीव्ही फुटेजच्या आधारे प्रकरणाचा तपास सुरु आहे.